शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

जळगाव येथील बिल्डर आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:23 PM

 बिल्डर अजय पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात पाटील यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी शनिवारी रामानंद नगर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात अद्याप कोणाविरुध्दही गुन्हा दाखल झालेला नाही. नोट बंदीच्या काळात व्यवसायातील काही लोकांनी नोटा बदलविण्यासाठी अजय पाटील यांना काही रक्कम दिली होती. त्यातील काही जणांना ही रक्कम परत करावयाची राहून गेली होती व त्यासाठी आता त्यांच्याकडून व्याजासह पैशाची मागणी होत असल्याने बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) अजय ओंकार पाटील (वय ५३, मूळ रा. पिळोदा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी आत्महत्या केल्याचा उलगडा झाला आहे.

ठळक मुद्दे कुटुंब पोलीस ठाण्यातचिठ्ठीत नावांचा उल्लेख नाहीत्रास देणा-यांच्या नावाबाबत चर्चा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२४ :  बिल्डर अजय पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात पाटील यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी शनिवारी रामानंद नगर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात अद्याप कोणाविरुध्दही गुन्हा दाखल झालेला नाही. नोट बंदीच्या काळात व्यवसायातील काही लोकांनी नोटा बदलविण्यासाठी अजय पाटील यांना काही रक्कम दिली होती. त्यातील काही जणांना ही रक्कम परत करावयाची राहून गेली होती व त्यासाठी आता त्यांच्याकडून व्याजासह पैशाची मागणी होत असल्याने बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) अजय ओंकार पाटील (वय ५३, मूळ रा. पिळोदा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी आत्महत्या केल्याचा उलगडा झाला आहे.   पाटील यांनी आत्महत्या करण्यामागील कारण त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेले होते व ही डायरी गुरुवारी कुटुंबाच्या हाती लागली होती. ही डायरी घेऊन अजय पाटील यांची पत्नी ज्योती, मुलगा परेश, मुलगी ऐश्वर्या व शालक राजेंद्र पाटील आदी जण शनिवारी सायंकाळी रामानंद नगर पोलिसांकडे आले होते. तेथे उपअधीक्षक सचिन सांगळे यांनाही त्यांनी घटनेची माहिती दिली. सांगळे यांनी चौकशी करु, त्यात काय निष्पन्न होते त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या चिठ्ठीत कोणाचेच नाव नाही, परंतु भविष्यात कुटुंबाकडे पैशाचा कोणी तगादा लावू नये असेही पाटील परिवाराने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. एक दोन दिवसात या प्रकरणात ठोस माहिती हाती लागेल असेही सूत्रांनी सांगितले.