शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांचे अचानक कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 19:46 IST

बोदवड येथे पगारवाढीसाठी प्रशासनाने शब्द न पाळण्याने सफाई कामगार संतप्त

बोदवड, जि.जळगाव : पगारवाढीसंदर्भात प्रशासनाने शब्द न पाळण्याने संतप्त झालेल्या येथील नगरपंचायतीच्या सफाई विभागातील कामगारांंनी शनिवारी अचानक कामबंद आंदोलन सुरू केले. यात ५४ सफाई कामगार सहभागी झाले आहेत. याबाबतचे पत्र सफाई कामगारांनी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना दिले आहे.बोदवड नगरपंचायत झाल्यापासून शासकीय दर पत्रकाप्रमाणे पगार मिळत नाही. परिणामी तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा हाकणे जिकिरीचे जात आहे. पगारवाढ करण्याची मागणी गत मे महिन्यात लेखी निवेदनाद्वारे केली होती. यावर आॅगस्टपासून पगारवाढ करण्याचे आश्वासन मिळाले होते, परंतु याला अद्यापही न्याय न मिळाल्याने अखेर सफाई कामगारांंनी शनिवारपासून अचानक कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे आज पहिल्या दिवशी सफाईची कामे ठप्प झाली.सफाई मुकादम म्हणतात...याबाबत सफाई मुकादम मनोज छपरीबद यांची प्रतिक्रिया घेतली असता, पगारवाढीचे आश्वासन देऊनही ती केली नाही. आमचे रामदेव बाबा उपवास सुरू असून, या उत्सव काळातही तुटपुंज्या पगारावर भागवणे कठीण जात आहे. पगारवाढ दिली जात नसल्याने नाईलाजाने संप करीत आहोत, असे सांगितले.मुुख्याधिकारी म्हणतात...मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांची प्रतिक्रिया घेतली असता, कोणतीही पूर्व सूचना न देता संप पुकारला आहे. हा बेकायदेशीर प्रकार आहे. त्यांच्या पगारवाढीच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. शासकीय निर्णयानुसार मागण्या पूर्ण करू, असे सांगितले.