शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी संकल्पना समजणे, आत्मविश्वास वाढविणे आवश्यक : यजुवेंद्र महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:44 IST

स्पर्धा परीक्षा व जीवनात यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना समजणे, स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक असल्याचे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

जामनेर, जि.जळगाव : स्पर्धा परीक्षा व जीवनात यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना समजणे, स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक असल्याचे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुवेंद्र महाजन यांनी एकलव्य शाळेत आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले.सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य शाळेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड.शिवाजी सोनार, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमविचे व्यवस्थापन सदस्य दीपक पाटील, तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, गटनेता प्रशांत भोंडे, अभय बोहरा, किशोर महाजन, सिध्दार्थ पाटील व प्राजक्ता पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना महाजन म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमध्ये मूळ संकल्पना समजून स्वत:शीच स्पर्धा करा. पालकांनी घरात खेळीमेळीचे वातावरणात ठेवून कोणतीच अपेक्षा न ठेवता मुलांना शिक्षित करा. परीक्षा ही आपल्या गुणांना वाव देण्याची संधी देते.यावेळी आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल जडे यांनी केले, तर प्रास्ताविक सिद्धार्थ पाटील यांनी केले.

टॅग्स :Educationशिक्षणJamnerजामनेर