शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा जळगाव बस स्थानकातच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 12:16 IST

धरणगाव तालुक्यातील धार येथील विद्यार्थी संतप्त

ठळक मुद्देपासेस जप्त, बसेस वेळेवर सुटत नसल्याची तक्रारदररोज हाल होत असल्याचा आरोप

जळगाव : गेल्या आठवड्यातच आव्हाणे येथील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केल्याची घटना ताजी असतानांच, बुधवारी पुन्हा धार येथील विद्यार्थ्यांनी महामंडळाकडून वेळेवर बस सोडण्यात येत नसल्यामुळे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बस स्थानकातच रास्ता रोको केला. यावेळी विद्यार्थ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केल्यावरही संतप्त विद्यार्थी कुणाचेही ऐकत नसल्याने बस बसस्थानकात गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांचा ताफा दाखल झाला व त्यांनी विद्यार्थ्यांना शांत केले. काही विद्यार्थ्यांनी वाहतूक निरीक्षकांशी हुज्जत घातल्याने, दहा विद्यार्थ्यांच्या पासेस जप्त करण्यात आल्या.जळगावहून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणगाव तालुक्यातील धार येथील शंभर ते सव्वाशें विद्यार्थी दररोज शिक्षणसाठी जळगावी बसने येत असतात.धार गावाला वेळापत्रकानुसार बस सोडण्यात येत असते. रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे, बाहेरगावाहून बस येण्याला अर्धातास विलंब झाला होता. बसच्या विलंबाबत विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तक्रार न करता रास्ता रोको करुन वाहतूकीस व्यत्यय आणला. विद्यार्थ्यांना समजावूनही ते ऐकत नसल्यामुळे, नाईविलाजाने त्यांच्या पासेस जप्त कराव्या लागल्या.-नीलिमा बागूल, सहायक वाहतूक निरीक्षक, जळगाव आगार.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव