शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांनी आणली स्नेहसंमेलनात रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:11 IST

गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या सुप्त गुणांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.

धरणगाव, जि.जळगाव : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या सुप्त गुणांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. तद्नंतर स्वागतगीत सादर झाले. अध्यक्षस्थानी प्रा. व्ही. आर. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक बळवंत पाटील, मुख्याध्यापक बी.एन.चौधरी होते. व्यासपीठावर प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावीत उपस्थित होते.प्राचार्या रावतोळे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमात भारताच्या विविध राज्यातील संस्कृतींचे दर्शन, विविध प्रकारचे नृत्यप्रकार त्यात- लावणी, गरबा, देशभक्तीपर नृत्य, पारंपरिक नृत्य, आधुनिक डान्स, वेस्टर्न डान्स, कॉमेडी डान्स आदी प्रकार समाविष्ट होते. कार्यक्रमाबद्दल विश्लेषण व मांडणी दीपेश चव्हाण, सनी चौटे, अथर्व तिवारी, कौस्तुभ महाजन, कल्याणी माळी, प्राजक्ता बाविस्कर, विधी गुप्ता, आर्या जैन, सानिका मराठे, दर्शन भोसले, प्रथमेश मिसर, राजश्री पाटील, अंजली कोळी, दीपश्री चौधरी या विद्यार्थ्यांनी केली. कार्यक्रमाला विद्यार्थी-पालक व प्रतिष्ठित उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नाजनीन शेख यांनी, तर आभार प्रदर्शन ग्रीष्मा पाटील यांनी केले. 

टॅग्स :SchoolशाळाDharangaonधरणगाव