शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 22:56 IST

जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु

ठळक मुद्देदहावी परीक्षेत मिळाले केवळ ४८ गुणनैराश्यातून केले विषप्राशनतत्काळ उपचारांमुळे विद्यार्थिनीची प्रकृती धोक्याबाहेर

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.३१ : तालुक्यातील फुपनगरी येथील प्राची चौधरी या विद्यार्थीनीने बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून विषारी द्रव्य सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. या विद्यार्थीनीवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.तालुक्यातील फुपनगरी येथील बारावीत शिकणारी विद्यार्थीनी प्राची विजय चौधरी (वय-१६) हिला बारावीच्या परीक्षेत ४८ टक्के गुण मिळाले. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण असताना बारावीत मिळालेल्या कमी गुणांमुळे विद्यार्थीनी कमालीची निराश झाली. त्यातून तिने घरात असलेले तणनाशक सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. तत्काळ उपचार करण्यात आली. आता या विद्यार्थीनीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावSuicideआत्महत्या