शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाला मजबूत करा : जिल्हाध्यक्ष संदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:57 IST

चोपडा येथे तालुका काँग्रेसची सभा, ध्वजारोहण

चोपडा, जि.जळगाव : सध्याच्या सरकारने जनतेला सुरुवातीला मंत्राने नंतर तंत्राने आणि आता षङ्यंत्राने खोटी आश्वासने दिली आहेत. सध्याच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्याांची पिळवणूक सुरू आहे, विकास ठप्प झाला आहे म्हणून केवळ काँग्रेसच सर्वसामान्य विकास करू शकते आणि देशाला प्रगती पथावर नेऊ शकते. त्यासाठी काँग्रेसला मजबूत करा, असा संदेश काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी काँग्रेसच्या पदाधिकाºयांना दिला.ते कस्तुरबा विद्यालयात काँग्रेसच्या मासिक सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तालुका व शहर काँग्रेसच्या नूतन पदाधिकारीकडे पदभार सुपूर्द करण्यात आला. तालुकाध्यक्ष राजाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, तालुका अध्यक्ष राजाराम पाटील, शहर अध्यक्ष के.डी.चौधरी, शहर महिलाध्यक्षा सुप्रिया सनेर, माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, तालुका महिलाध्यक्षा वंदना पाटील, तालुका युवक अध्यक्ष किरण सोनवणे, नगरसेविका सुरेखा माळी, सेवा दलाचे तालुका अध्यक्ष बी.एम.पाटील, वजाहत अली व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दोंदवाडे येथील जगदीश ढिवर यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. सईद खान, रमेश एकनाथ शिंदे, नूतन शहर अध्यक्ष के.डी.चौधरी, तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, उपनगराध्यक्षा तथा शहर महिला काँग्रेसचे अध्यक्षा सुप्रिया सनेर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रथम पक्षाशी संबंधित सर्व दिवंगत पदाधिकारी, राजकीय नेते याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन माजी उपसभापती नंदकिशोर संगोरे यांनी केले. काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष खर्डेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टॅग्स :PoliticsराजकारणChopdaचोपडा