शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

चाळीसगाव येथे संस्कार भारतीतर्फे कथाकथन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:17 IST

संस्कारभारतीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.

ठळक मुद्देदोन गटात झाली स्पर्धाविविध शाळांमधील ५५ विद्यार्थ्यांचा सहभागलहान गटात आविष्कार चौधरी प्रथममोठ्या गटात अखिलेश पाटील प्रथम

चाळीसगाव, जि.जळगाव : संस्कारभारतीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.प्रथम सत्राचे उद्घाटन देवगिरी प्रांताचे नाट्य विभागप्रमुख सुनीता घाटे यांनी केले. इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी ५ वी ते ७वी व ८वी ते १०वी या दोन गटात घेण्यात आली. यात ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. एच.एच. पटेल प्राथ.विद्यालयात या स्पर्धेला सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्वमेध पब्लिक स्कूलच्या संचालिका अश्विनी पाटील होत्या. प्रास्ताविक शुभांगी संन्यासी यांनी केले. व्यासपिठावर स्पर्धेचे डॉ.नीलेश देशपांडे, सचिव रवींद्र देशपांडे, उपाध्यक्ष शंकर पाठक, कोषाध्यक्ष दिलीप संन्यासी, ज्योती पाटील उपस्थित होते. परीक्षक म्हणून विश्वास देशपांडे, सुनील पाटील, संगीता देव व माया जोशी यांनी काम पाहिले. स्नेहल सापनर व श्रावणी कोटस्थाने यांनी ध्येयगीत सादर केले.कथाकथन स्पर्धा निकाल (लहान गट) -प्रथम- आविष्कार मनोज चौधरी (ए.बी.हायस्कूल मुलांचे)द्वितीय- शर्वरी अमित महाजन (पोदार विदयालय)तृतीय- स्नेहल बाळासाहेब सापनर (ए.बी हायस्कूल मुलींचे)उत्तेजनार्थ- तुषार चव्हाण (सामंत विद्यालय) व शैलेश पाटील (ए.बी हायस्कूल मुलांचे) यांना बक्षीस मिळाले.मोठा गटप्रथम- अखिलेश संभाजी पाटील (सामंत विद्यालय )द्वितीय- काजल चंद्रकांत पाटील (ए.बी. हायस्कूल मुलींचे )तृतीय- प्रतीक्षा सुरेंद्र चव्हाण (राष्ट्रीय कन्या शाळा)उत्तेजनार्थ- मंथन कुमावत (ए.बी.हायस्कूल मुलांचे ) व जयदीप पाटील (सामंत विदयालय ) यांना मिळाला.सूत्रसंचालन पर्यावरण मित्र शालिग्राम निकम यांनी, तर आभार आधार महाले यांनी मानले. यशस्वितेसाठी गीतेश कोटस्थाने, सुहासिनी पाठक, विवेक घाटे, मनीषा देशपांडे , लक्ष्मीकांत कुळकर्णी, बाळासाहेब सापनर व डॉ.प्रसाद पाठक यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव