शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:12 IST

चोपडा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यूनियन, आणि आयटकतर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस व बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी येथील ...

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी आयटकतर्फे आंदोलन आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणला

चोपडा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यूनियन, आणि आयटकतर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस व बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी येथील धरणगाव चौफूलीवर मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सुमारे अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे रस्त्यावर अनेक वाहने थांबल्याने ट्राफिक जाम झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारने सप्टेंबर २०१९९ मध्ये जाहीर केलेली मानधनवाढ तर द्यावीच पण मध्यप्रदेश प्रमाणे किमान दहा हजार रू मानधन द्यावे, सरकारी कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, मुलांचा खाऊचा दर्जा सुधारणेसाठी किमान २५ रुपये दर करा, टाकाऊ टीएचआर बंद करा, दहिवद येथील सेविकांना खाऊ पुरविल्याचे थकित पैसे द्या प्रकल्पांमधील रिक्त पदे भरण्यात यावीत, किमान पाच हजार रुपये पेंशन द्या, अशा अनेक मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉ. अमृत महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सरकारी धोरणावर जोरदार टीका केली. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व कॉ. महाजन यांच्यासह ममता महाजन, वत्सला पाटील यांनी केले. आंदोलनावेळी कॉ. गोरख वानखेडे, सिंधू पाटील, ज्योती चौधरी, बेबी कोळी, कल्पना पाटील, पुष्पा मोरे, प्रतिभा पाटील, सुरेखा जोशी, सरला कोळी, मंगला देवराज, शशिकला बाविस्कर , सरला देशमुख, लता पाटील, दिव्यश्री बाविस्कर संध्या पाटील, निता पाटील, अनिता धनगर, सुरेखा पाटील, वैशाली पाटील, छाया कोळी आदींचा आंदोलनात सहभाग होता. या आंदोलनाने परिसर चांगलाच दणाणला होता.

टॅग्स :agitationआंदोलन