शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव बसस्थानकात आव्हाणे येथील विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:14 IST

वेळेवर बस येत नसल्याने संताप

ठळक मुद्देअर्धातास अडविली बसएसटीच्या ९ पैकी फक्त तीनच फे-या

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे वेळेवर एसटी बस येत नाही, त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी पावणे चार वाजता बस स्थानकात रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे १०० ते १२५ विद्यार्थ्यांनी अर्धातास बस अडविल्याने स्थानकात गोंधळ उडाला होता.आव्हाणे येथील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जळगावी येत असतात. सकाळपासूनच ते सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांची ये-जा सुरु असते. मात्र, महामंडळातर्फे पूर्वी सोडण्यात येत असलेल्या ९ फेऱ्यांपैकी दिवसभरात फक्त तीनच फेºया सुरु आहेत. त्याही वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. याबाबत अनेकदा तक्रार करुनही बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी बसस्थानकाच रास्ता रोको केला.एसटीच्या ९ पैकी फक्त तीनच फे-यासंतप्त विद्यार्थ्यांनी शिर्डी -औरगांबाद बसचा मार्ग अडवून धरल्यावर, एकच गोंधळ निर्माण झाला. या बस मागेच आणखी चार बस असल्याने, त्यांचा देखील खोळंबा झाला होता.यावेळी शिर्डी-औरंगाबाद या बसवरील चालकाने विद्यार्थ्यांशी चढया आवाजात बाजूला होण्याची सूचना केल्याने, विद्यार्थ्यांचा पारा अधिकच चढला. बस अडवून, दहा ते पंधरा मिनिटे होऊनही महामंडळातील कुठलेही अधिकारी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी न आल्याने, विद्यार्थ्यांचा संताप अधिकच वाढला होता. यावेळी इतर खेड्यावरील विद्यार्थ्यानींही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून, महामंडळ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. बसस्थानकावरच विद्यार्थ्यांनी एसटी अडविल्याचे पाहून,रस्त्यावरुन ये-जा करणाºया नागरिकानींही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव