शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

दगडी दरवाज्याचा बुरुज पाडणाऱ्या जेसीबीवर अमळनेर येथे दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 23:26 IST

अमळनेरमध्ये जेसीबीवर दगडफेक केली.

अमळनेर (जि.जळगाव ) : अमळनेर येथील दगडी दरवाज्याचा बुरुज पाडणाऱ्या जेसीबीवर आठ ते १० तरुणांनी दगडफेक केली. यात जेसीबीचा काच फुटला आहे. पोलिसांची गाडी येताच तरुणांनी पळ काढला. ही घटना रविवारी रात्री १०.१५ वाजता घडली.    ऐतिहासिक दगडी दरवाजा दुरुस्तीसाठी नगरपरिषदेच्या ताब्यात गेल्यानंतर नगरपरिषदेने कालपासून त्याचे बुरुज पाडणे सुरू केले होते. आज रविवारी रोजी सर्व काम आटोपल्यानन्तर जेसीबी मशीन दगडी दरवाज्याजवळ उभे असताना आठ ते १० जणांचा जमाव आला आणि अनक दगडफेक सुरू केली. तेवढयात तेथील नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस नाईक शरद पाटील तेथे पोहचल्याने तरुणांनी पळ काढला घटनेबद्दल नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.पोलिसांनी रात्रीच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.घटनास्थळी माजी आमदार साहेबराव पाटील, पंकज चौधरी, चेतन शहा पोहचले. नागरिकांनी आग्रह केल्याने रात्रीच पुन्हा बुरुज पाडण्याचे काम सुरू झाले.

टॅग्स :Governmentसरकारamalner-acअमळनेर