शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लालगोट्यातील म्हंबाई मंदिरात चोरी

By admin | Updated: April 12, 2017 00:31 IST

कुºहा(काकोडा),ता.मुक्ताईनगर : लालगोटा येथील आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या म्हंबाई देवीच्या मंदिरात पहाटेच्या वेळी चोरांनी चोरी

कुºहा(काकोडा),ता.मुक्ताईनगर : लालगोटा येथील आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या म्हंबाई देवीच्या मंदिरात पहाटेच्या वेळी चोरांनी चोरी करून देवीची चांदीची मूर्ती चोरून नेली. तर विरोध करणाºया महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याची पानेसुद्धा हिसकावून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.लालगोटा या आदिवासी गावात अलकाबाई जोगींदर भोसले यांनी म्हंबाई देवीचे मंदिर बांधले आहे. त्यात म्हंबाई देवीसह इतर देवतांच्या मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. या मंदिरात आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास मदापुरी ता.मुक्ताईनगर येथील काही इसमांनी चोरी करून देवीची मूर्ती चोरून नेल्याची तक्रार अलकाबाई भोसले यांनी पोलिसात दिली आहे. तक्रार  अर्जानुसार मदापुरी येथील राजेश भोसले, मंगलराज राजेश भोसले, गुड्डू पवार, अरविंदन राजेश भोसले, खबीना राजेश भोसले व धनश्री गुड्डू पवार यांनी मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास लालगोटा येथे येऊन मंदिरात प्रवेश केला व देवीची मूर्ती चोरणार, तोच बबुआ प्रताप भोसले याने त्यांना पाहिले व आरडाओरड केल्यामुळे गावकरी जागे होऊन  त्यांनी चोरांचा पाठलाग केला.पळ काढताना दुचाकी घसरून त्यावरील एका महिलेस दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी अलकाबाई भोसले यांनी मुक्ताईनगरचे डीवायएसपी समीर शेख, पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्याशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली. शिवाय सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कडुकार यांना भेटून चोरट्यांवर कारवाई करून मूर्ती परत मिळविण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती देण्यात आली.  (वार्ताहर)झटापटीत पोत लंपास या वेळी झालेल्या झटापटीमध्ये चोरट्यांनी अलकाबाई भोसले यांच्या गळ्यातील सोन्याची पोतही लांबवली. तसेच गावकºयांवर दगडफेक करून दोन दुचाकींनी पळ काढला.