शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

समता सैनिक दलाचा मराठा समाजाच्या आरक्षणास जाहीर पाठिंबा : प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 16:05 IST

मराठा समाज बांधवांनी त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आरक्षणाची जी मागणी केलेली आहे त्या मागणीस समता सैनिक दलाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.

चाळीसगाव : मराठा समाज बांधवांनी त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आरक्षणाची जी मागणी केलेली आहे त्या मागणीस समता सैनिक दलाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबाबत राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, हे आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला जे प्रचलित १९ टक्के आरक्षण दिले गेले आहे. त्यास कसलाही धक्का न लागता कामा नये. मराठा समाजास त्यांच्या संख्येच्या प्रमाणात स्वतंत्ररीत्या आरक्षण देण्यात यावे.यावर अंमलबजावणी न झाल्यास मराठा व ओबीसी समाजाच्या या मागणीसाठी समता सैनिक दलदेखील त्यांच्या होणाऱ्या आंदोलनात सहभागी राहील. शासनाने याची नोंद घेऊन मराठा समाजास न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर धर्मभूषण बागुल, विजय निकम, भाईदास गोलाईत, स्वप्नील जाधव, विष्णू जाधव, सचिन गांगुर्डे, बाबा पगारे, दीपक बागुल, जीवन जाधव, सचिन मोरे, प्रकाश बागुल व विशाल पगारे या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :agitationआंदोलनChalisgaonचाळीसगाव