शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार विलास मोरे यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 1:51 PM

एरंडोल : महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण वाङ्मयय पुरस्कारातील बालवाङ्मयातला बालकवी पुरस्कार कवी विलास मोरे यांना महाराष्ट्र राज्य ...

एरंडोल : महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण वाङ्मयय पुरस्कारातील बालवाङ्मयातला बालकवी पुरस्कार कवी विलास मोरे यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सहायक अधिकारी अमोल शिरफुले यांनी कवी यांच्या निवासस्थानी येऊन सन्मानपूर्वक प्रदान केला.याप्रसंगी "शाळेला सुट्टी लागली रे " या बालकविता संग्रहाला मिळालेल्या या पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रक्कम रूपये ५० हजार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बोलताना कवी विलास मोरे यांनी राज्य शासन प्रति कृतज्ञता व्यक्त करत आपल्या साहित्य प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले.अमोल शिरफुले यांनी कवी विलास मोरे यांच्या साहित्याबद्दल मनोगत व्यक्त करताना त्यांच्या साहित्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या .कवी डॉ.मिलींद बागुल, माजी नगराध्यक्ष देवीदास महाजन, शालिक गायकवाड, ॲड.मोहन शुक्ला यांनी मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचालन अरूण माळी यांनी, तर आभार युवराज माळी मानले.कार्यक्रमास डीडीएसपी महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, विजय महाजन, युवराज खोकरे, विनायक मोरे, प्रीती मोरे, विनोद पाटील, जयश्री मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यErandolएरंडोल