शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पाडळसे येथील ग्रामविकास अधिकारी भारंबे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:40 IST

यावल तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामविकास अधिकारी संजय तुळशीराम भारंबे यांना शुक्रवारी मुंबईत राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देउत्कृष्ट कार्याची घेतली दखलग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुंबईत झाला सन्मान

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामविकास अधिकारी संजय तुळशीराम भारंबे यांना शुक्रवारी मुंबईत राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.रवींद्र नाट्यमंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री तथा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भारंबे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. याप्रसंगी राज्यपाल सी.विद्यासागर राव, राज्यमंत्री, ग्रामविकासमंत्री दादाजी दगडू भुसे, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माहीम (मुंबई)चे आमदार सदा सरवणकर, राहुल शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारंबे यांच्या कार्याबद्दल यावलचे आमदार हरीभाऊ जावळे, सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती उमाकांत पाटील, सहायक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल