शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

चोपडा : आमदार लता सोनवणे यांची माहिती चोपडा : वैजापूर येथील शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी किंमत रु. ६७ ...

चोपडा : आमदार लता सोनवणे यांची माहिती

चोपडा : वैजापूर येथील शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी किंमत रु. ६७ लाख व देवझिरी येथील शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाचे दुरुस्ती करण्यासाठी ८० लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.

विकासकामांचे भूमिपूजन वैजापूर देवझिरी शासकीय आश्रमशाळा येथे करण्यात आले. यानंतर आमदार लता सोनवणे यांचे हस्ते आदिवासी विकास

विभागाकडून आदिवासी बांधवांना देण्यात येणाऱ्या खावटी अनुदानाचे साहित्य वाटप करण्यात आले. यात दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे व दोन हजार रुपये किमतीचे विविध जीवनावश्यक वस्तू स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी सांगितले की चोपडा तालुक्यात खावटी अनुदानाचा लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण भागाचा मोठा प्रमाणात सर्वेक्षण केले. त्यात जळगाव जिल्ह्यात ६०,००० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यात चोपडा तालुक्यातील सर्वाधिक १०६२४ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, महिला तालुकाप्रमुख मंगला पाटील, जि. प. सदस हरीश पाटील, माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, ए. के. गंभीर, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, युवसेना तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, तालुका संघटक सुकलाल कोळी, गणेश पाटील, गाजूदादा पावरा, प्रताप पावरा, पंडित कोळी, परशुराम पावरा, दत्ता शिंदे, मुकेश पावरा, नायजाबाई बारेला, भागदाबाई बारेला, बहादूर बारेला, मोहनाबाई बारेला, धर्मा भिल, मोहनाबाई कोकणी, रमेश बारेला, सुरेश बारेला, गोविंदा कोकणी, शिवदास भिल, लक्ष्मीबाई कोकणी, बाळू पावरा, रायसिंग बारेला, नितीन कोळी आदी उपस्थित होते.