शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री गुरुदेव दत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:43 IST

भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या साकेगाव येथील श्री गुरुदत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे साकेगावकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे१९८८ साली झाली मूर्तीची प्राणप्रतिष्ठायेत्या २२ डिसेंबरला दत्तजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करणार

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या साकेगाव येथील श्री गुरुदत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे साकेगावकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.हजारो वर्षापूर्वी श्री आश्रम ऋषी महाराज यांची समाधी असून याठिकाणी सन १९८६ साली दत्तमंदिर बांधकामाला सुरुवात होऊन सन १९८८ साली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. वर्षानुवर्षेपासून दत्त जयंती पौर्णिमा गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात येते. दत्तजयंतीला सकाळी महापूजा, होमपूजन, दुपारी आरती व दिवसभर महाभंडारा आयोजित केला जातो. जागृत देवस्थान असल्याने हजारो भाविक या ठिकाणी येत असतात वर्षभरात हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. सप्टेंबर २०१७ ला ग्रामसभेत ठराव होऊन मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव जि.प. जळगावला सादर करण्यात आला होता.१ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी शिफारस पत्र देऊन याचा पाठपुरावा केला. ३ आॅक्टोबर २०१८ च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय मंजूर होऊन गुरुदेव दत्त मंदिराला दर्जा मिळाला आहे. पाठपुरावा केल्यामुळे दत्तमंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'क' दर्जा प्राप्त झाल्याने याकामी गावातील नागरिक भाविक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सहकार्य मिळाल्याने याचा पाठपुरावा यशस्वी पाठपुरावा केल्याचे जिल्हा परिषद सदस्य तथा भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. दरम्यान, २२ डिसेंबरला साजरी होणारी दत्तजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ