शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कुºहे पानाचे येथे फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 4:42 PM

कुºहे (पानाचे) येथे रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी टँकरने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

भुसावळ : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या सात झाली आहे. यातील तीन रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र गावात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात टँकरने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. कुºहे (पानाचे) येथे मात्र जुलै महिन्यापर्यंत एकही रुग्ण न होता. जुलै महिन्यातील मध्यंतरीच्या काळात व ३ आॅगस्टपर्यंत सात रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील तीन रुग्ण सुधारले असून, ते घरी आले आहेत. चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील व मित्र मंडळ यांनी यापूर्वी तीन दिवस गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते व गावात प्रतिकारशक्ती वाढ गोळ्यांचे वाटप केले होते, तर पुन्हा रुग्ण सापडल्यामुळे सुभाष पाटील, जितेंद्र नागपुरे, राजू भगत , एकनाथ धांडे, संजय कोळी, राहुल पाटील, प्रदीप शिंदे, अमोल पाटील, बापू भागवत शिंदे, पद्माकर पाटील, अजय कोळी, राहुल पाटील, कृष्णा सूर्यवंशी, सोमनाथ मस्के, वाल्मीक आहिर व मित्रमंडळातर्फे फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ