शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 16:25 IST

‘कोरोना’ विषाणूचा कहर रोखण्यासाठी प्रशासनासह विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला पहिल्या दिवशी शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बोदवड : ‘कोरोना’ विषाणूचा कहर रोखण्यासाठी प्रशासनासह विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला पहिल्या दिवशी शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येने अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात १६ रोजी गांधी चौकात व्यापारी, पोलीस प्रशासन, नगर प्रशासन, महसूल विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यात बोदवड शहरात दि.१९ व २० सप्टेंबर असे दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक देण्यात आली होती. त्याला आज पहिल्या दिवशी १९ रोजी ुउत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात मेडिकल, दूध व वैद्यकीय सुविधा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती.अधूनमधून पोलीस, महसूल व नगरपंचायतीचे पथक शहरात गस्त घालत होते.शहरात पुकारलेल्या बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट होता, रस्त्यावर वाहतूकही दिसून आली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBodwadबोदवड