शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालयात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी उपप्रादेशिक कार्यालयात ‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात घेण्यात ...

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी उपप्रादेशिक कार्यालयात ‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात घेण्यात आले. यात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. यात अधिकारी, कर्मचारी, एजंट, विविध संघटना मिळून ५२ जणांनी रक्तदान करून महायज्ञात योगदान दिले.

उपप्रादेशिक कार्यालयातील सभागृहात सकाळी १०.३० वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक रवी टाले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख, कार्यालय अधीक्षक चंद्रशेखर इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद‌्घाटन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे रक्तदान संकलित करण्यात आले. रक्त संक्रमण अधिकारी डॉ.उमेश कोल्हे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी एल.एन. त्रिपाठी, अनिल पाटील, भरत महाले, राजू कुळकर्णी, जनसंपर्क अधिकारी नीलेश पवार, परिचर अरुण चौधरी व प्रभाकर पाटील यांनी या कार्यात सहभाग घेऊन प्रक्रिया पार पाडली. चंद्रशेखर इंगळे यांनी प्रास्ताविक केले.