शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारूसाठी वापरण्यात येणारा स्पिरिटसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:42 IST

चोपडा तालुक्यातील मोहरद पुलाजवळ केली अडावद पोलिसांनी कारवाई

ठळक मुद्देस्पिरीटची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धानोरा चौकीजवळ लावला सापळापोलीस दिसताच संशयित आरोपींनी पळविली ओमनीएक लाख ८२ हजारांचा मुद्देमाल केला पोलिसांनी जप्त

आॅनलाईन लोकमतअडावद ता.चोपडा,दि.२८- बनावट दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणारे १२० लिटर स्पिरिट (इस्तरा) तसेच देशी दारु २८ रोजी सकाळी ११ वाजता अडावद पोलिसांनी मोहरद रोडवरील पुलाजवळ जप्त केली.अडावद पोलिसांनी सकाळी १०-०० वाजता चोपडा-यावल रस्त्यावरील धानोरा पोलीस चौकीजवळ सापळा लावला. बँरिकेट लावलले दिसताच ओमनी क्रमांक एम.एच.१९. वाय. ०४७६ हिच्या चालकाने युटर्न घेतला. मोहरद रस्त्यावरील पुलाजवळ ओमनी सोडुन तस्करांनी केळीच्या शेतातुन धुम ठोकली. पोलीसांनी गाडी ताब्यात घेतली असता. गाडीत ३० हजार रुपये किंमतीचे नकली दारु बनविण्यासाठी वापरले जाणारे १२० लिटर स्पिरिट, २ हजार ४०० रुपये किंमतीची ४८ बाटल्या देशी दारु व दिड लाख रुपये किंमतीची काळी-पिवळी ओमनी असा सुमारे १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अडावद पोलीसांनी हस्तगत केला. पोलीस शिपाई योगेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून मोहन रामा चारण (रा.सांगवी ता.शिरपूर जि.धुळे,) दयाराम महारु बारेला (रा. मुळेअवतार ता. चोपडा,) जितेंद्र लालचंद सोनवणे (रा. वढोदा ता. यावल), प्रविण तुळशीराम अहिरे (रा.वढोदा ता. यावल, रघु धनगर रा.विरावली ता. यावल), फिरोज तडवी (रा. धानोरा ता. चोपडा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला. 

टॅग्स :Crimeगुन्हाChopdaचोपडा