शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
2
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
3
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
4
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
5
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
6
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
7
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
8
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
9
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
10
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
12
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
13
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
14
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
15
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
16
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
17
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
19
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
20
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबईसाठी विशेष साप्ताहिक गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:31 IST

मध्य रेल्वेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या पाहता गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई-नागपूर, नागपूर-मुंबई अशा साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देगाडी क्रमांक ०२०२१ मुंबई-नागपूरगाडी क्रमांक ०१०७४ नागपूर-मुंबई

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या पाहता गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई-नागपूर, नागपूर-मुंबई अशा साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत.गाडी क्रमांक ०२०२१ मुंबई-नागपूर ही गाडी दर रविवारी मुंबईवरून ५ मे ते ३० जून दरम्यान सकाळी ११:३० ला मुंबईवरून सुटेल.०१०७४ नागपूर-मुंबई ही गाडी ६ मे ते १ जुलै दरम्यान दर सोमवारी सकाळी ६:५० वाजता नागपूरवरून सुटेल.गाडी क्रमांक ०१०७५ मुंबई-नागपूर दर मंगळवारी ७ मे ते २ जुलै दरम्यान रात्री साडेबारा वाजता मुंबईवरून सुटेल तर गाडी क्रमांक ०१०७६ ही गाडी नागपूरवरून ७ मे ते २ जुलै दरम्यान दुपारी चार वाजता मुंबईसाठी सुटेल.या विशेष गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ