शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास पाससाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 20:45 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध घातले आहे़ मात्र, अत्यंत तातडीच्या काम, वैद्यकीय उपचार व अडकलेल्या ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध घातले आहे़ मात्र, अत्यंत तातडीच्या काम, वैद्यकीय उपचार व अडकलेल्या विद्यार्थी व नागरिकांना प्रवासासाठी पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ त्यासाठी नागरिकांना कोविड१९ डॉट एमएचपोलीस डॉट इन या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे़या सुविधेचा वापर करून अर्ज करणाऱ्या नागरिकांना तातडीने प्रवास पास उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ नागरिकांना प्रवास पास मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे़ अर्ज करताना अर्जदाराचे छायाचित्र, ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक असणार आहे़ त्याचबरोबर वाहन क्रमांक, वाहनाचा प्रकार, प्रवासाची तारीख, प्रवाश्यांची संख्या व नावे आदी मजकूर नमूद करावयाचा आहे़ विशेष म्हणजे, प्रवास पास ही प्रिंट करणे आवश्यक नसणार असून मोबाईल मधील प्रवास पासची सॉफ्टकॉपी ही अधिकृत धरली जाणार आहे़ दरम्यान, प्रवास पाससाठी कुठलेही शुल्क नसल्यामुळे कुठल्याही व्यक्तीने व एजंटने शुल्काची मागणी केल्यास तक्रार करण्याचेही आवाहन उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी केले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव