शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सोनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, अगदी गाव पातळीवरील सुवर्णकार व सराफ या संस्थेचे सभासद असतील व या असोसिएशनमार्फत व्हॅल्यूअरना न्याय ...

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, अगदी गाव पातळीवरील सुवर्णकार व सराफ या संस्थेचे सभासद असतील व या असोसिएशनमार्फत व्हॅल्यूअरना न्याय मिळवून देण्याचा मानस तर आहेच, त्याचबरोबर व्हॅल्यूअरना व्हॅल्यूएशन क्षेत्रातील प्रचलित बाबींबाबत अवगत केले जाणार असून व्हॅल्यूअरना आपले कौशल्य अपडेट करण्यास मदत केली जाणार आहे. व्हॅल्यूअरसोबत बँकांना पर्यायाने अंतिम ग्राहकाला या सुसूत्रतेचा फायदा मिळणार आहे. राज्य कार्यकारिणीत अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, तज्ज्ञ मार्गदर्शक आनंद पेडणेकर व भरत ओसवाल, संघटक भय्या भामरे, संचालक अनिल वाघाडकर, कार्याध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के व चेतन राजापूरकर, सचिव संजय वाघ, कोषाध्यक्ष दीपक देवरुखकर, सहकोषाध्यक्ष कालीदास कांदळगावकर यांच्यासह संतोष भडेकर, समीर शहा आणि विश्वनाथ किणीकर यांचाही समावेश आहे. लवकरच असोसिएशनची सभासद नोंदणी महाराष्ट्रातील गावोगावी सुरू करण्यात येत आहे, असे असोसिएशनचे सहसचिव सतीश पितळे यांनी कळवले आहे.

===Photopath===

240521\24jal_3_24052021_12.jpg

===Caption===

महेंद्र सोनार