शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
3
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
4
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
5
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
6
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
7
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
8
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
9
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
10
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
11
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
12
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
13
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
14
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
15
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
16
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
17
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
18
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
19
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
20
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?

सा़बां़ अभियंत्यांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:26 IST

भाजपाची पत्रकार परिषद : माजी आमदारांवर टीकेची झोड

भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस़ वाय़ कुरेशी यांना रात्री ईल भाषेत शिवीगाळ केली, शिवाय  आमदार संजय सावकारे व जलील कुरेशी यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याच्या प्रकाराचा भाजपाच्या पत्रकार परीषदेत निषेध करण्यात आला़ उपनगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, चौधरी यांच्यासह गटनेता उल्हास पगारे व कार्यकत्र्यानी काल रात्री शासकीय विश्रामगृहात केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आह़े आमदार निधीतून लावण्यात आलेला बाक हटवावा यासाठी चौधरींनी शिवीगाळ केली़ निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने ते असे उपद्व्याप करीत आहेत़ पोलिसांकडे आम्ही तक्रार करणार आहोत़ यापूर्वीही कुरेशींना चौधरींनी शिवीगाळ केली होती़ बाकावरचे नावही पुसण्यात आल़े  प्रा़ सुनील नेवे म्हणाले की, या घटनेबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कल्पना दिली आह़े  प्रसंगी मुन्ना तेली, रमेश मकासरे, किरण कोलते, पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद सावकारे, शफी पहिलवान, निर्मल कोठारी, राजेंद्र नाटकर, गिरीश महाजन, अॅड़बोधराज चौधरी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होत़ेचौधरींकडून जीवाला धोका : एस़वाय़ कुरेशी4माजी आमदार संतोष चौधरींनी काल रात्री अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली़ याबाबत कार्यकारी अभियंता नारखेडे, अभियंता संघटनेचे अध्यक्ष पांढरे, उपअभियंता मौर्या यांना प्रत्यक्ष लेखी माहिती कळवली आह़े माजी आमदारांकडून असे वर्तन अपेक्षित नव्हत़े रात्री 11़45 वाजेच्या सुमारास मुलाला शासकीय विश्रामगृहातील बाक उचलण्यास भाग पाडण्यात आल़े आपल्या  कुटुंबाचे काही बरे-वाईट झाल्यास संबंधित जबाबदार राहतील़ मुलाचे भवितव्य पाहून आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही़