शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्झिट पोल’नंतर सोशल मीडियावर धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:31 IST

मीम्स’ व्दारे अनेकांवर साधला जातोय निशाणा

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व टप्पे संपल्यानंतर रविवारी विविध वृत्तवाहिन्या व संस्थाकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपा व मित्रपक्षांना बहुमत मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. ‘एक्झिट पोल’ नंतर सोशल मीडियावर मोदी भक्तांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली असून, गमतीशीर ‘मीम्स’व्दारे विरोधकांवर निशाना साधला जात आहे.सोशल मीडियावर कोणत्याही घटनेची प्रतिक्रिया ही तत्क ाळ उमटत असून, त्यातच ती घटना जर लोकसभा निवडणुकीची असेल तर सर्वच सोशल मीडिया साईट्सवर ती घटना ट्रेंड करायला सुरुवात होते. रविवारी सायंकाळी वृत्तवाहिन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचे अंदाज व्यक्त होवू लागताच, गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ एकमेकांचे उणे-दुणे काढत, अंतीम निकालाची प्रतीक्षा करणारे मोदी भक्त व त्यांच्या विरोधकांमध्ये सोशल मिडियावर चांगलेच धुमशान सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.एक्झिट पोलचा आधार घेवून मोदी भक्त सोशल मीडियावर ‘अब की बार’चा जयजयकार करत आहेत. तर विरोधकांकडून एक्झिट पोल कसे खोटे ठरतात या संदर्भातील जुने दाखले देत आहेत. मात्र, यामध्ये मोदी समर्थक व विरोधकांकडून तयार केले जात असलेले गमतीशीर ‘मीम्स’ लक्ष वेधून घेताना दिसून येत आहेत.सोशल मीडियावर गमतीशीर संदेश व ‘मीम्स’गुलामांनो....चला-विधानसभेच्या तयारीला लागू याएक्झिट पोल काहीही लागू दया...निकाल काहीही लागू दया...आपल्या पोस्ट काही बंद नाही पडायच्याक्यों ना पहले शपथ विधी हो जाये ,बाकी चुनाव के नतीजे और सब फॉरमैलिटीशपथ विधी के बाद होती रहेगी.एक्झिट पोल में कांग्रेस को बडी जीत।७२,००० रू. नहीं देने पड़ेंगे।बच गये...पुराने नोट२३ ला २ बस लागतील ...जर हे आले तर एक बस पाकिस्तानला ...जर ते आले तर दुसरी बस बाबा केदारनाथलालाव रे तो व्हिडीओ नंतर ...लाव रे ते एक्झिट पोल ..एक्झिट पोलनंतर सर्वात जास्त काळ भावी पंतप्रधान पदावर राहिलेली व्यक्ती म्हणून पवार साहेबांचं नाव गिनीज बुक मधे नोंद केलं जाणार आहे ...???? त्यात आणखी ५ वर्षे भरये एक्झिट पोल वाले भी बहुत बदमाश है ?? कम से कम २३ मई तक तो चैन से सोने देते ?कहो दिल से मोदीजी फिरसेहलवाई भी काँग्रेसियो के २३ मई के लड्डू के आॅर्डर नही ले रहे। हलवाई कह रहे है कि पूरा १०० टक्के एडवांस दो तब बनायेंगे.

टॅग्स :Jalgaonजळगाव