शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारा, २४ तासाच्या आत नराधम जाळ््यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 13:16 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाºया सौरभ वासुदेव खर्डीकर (२५, रा.राधाकृष्ण नगर, इंद्रप्रस्थ नगर) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुसक्या आवळल्या. त्याने पोलीस अधीक्षकांच्या समोरच गुन्ह्याची कबुली दिली आहे.गोलाणी मार्केटच्या तिसºया मजल्या १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा अल्पवयीन मुलीवर असा प्रसंग बेतल्याने पोलिसांनी हा विषय गांभीर्याने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून तपासासाठी वेगवेगळे पथके तयार केली. शहरात खबऱ्यांचे जाळे व दांडगा संपर्क असणारे स्थानिक गुन्हे शाखेचे ११ कर्मचारी बापू रोहोम यांनी या कामासाठी निवडले आणि याच कर्मचाºयांनी २४ तासाच्या आत संशयिताच्या मुसक्याही आवळल्या.असा निष्पन्न केला संशयितस्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील,सुधाकर अंभोरे, अनिल इंगळे, संतोष मायकल, अशरफ शेख, रामचंद्र बोरसे, रमेश चौधरी व मनोज दुसाने यांच्या पथकाने शनिवारी सकाळपासूनच खबºयांमार्फत माहिती काढायला सुरुवात केली, त्यानंतर गोलाणी मार्केटमधील दुकानदारांना बोलावून त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुसºया मजल्यावरील एका वकीलाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ११.५५ वाजता एका तरुणाच्या मागे पीडित मुलगी चालत असल्याचे कैद झाले.या फुटेजच्या आधारावर पोलिसांनी संशयिताचे नाव निष्पन्न केले. त्याला ओळखणाºया एका तरुणाला सोबत घेऊनच पोलिसांनी कानळदा रस्त्यावरील राधाकृष्ण नगर गाठले. तेथे सौरभ हा वडीलांसोबत जेवण करीत होता. तेथून ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव