शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘पैशाच्या’ मुद्यावर संशयकल्लोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:54 IST

तथ्य असल्यास संबधितावर कारवाई

जळगाव : शहरातील एका प्रभागातील नगरसेवकाला खड्डे दुरुस्तीची मागणी करणाऱ्या, नागरिकांना मत देताना तुम्ही पैसे घेतले असल्याने तुम्ही बोलू नका..’ असे खडसावले होते. ‘लोकमत’ ने याबाबतचे वृत्त गुरुवारी प्रकाशित केल्यानंतर भाजपा नगरसेवकांमध्ये एकच संशयकल्लोळ निर्माण झालेला दिसून आला. याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी नगरसेवकावर केलेला आरोप फेटाळला असून, काह तथ्य आढळ्ल्यास याबाबत कारवाईचे त्यांनी आश्वासन दिले आहे.‘लोकमत’च्या वृत्तानंतर शहरात सर्वच सोशल साईटसवर याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली. सत्ताधारी नगरसेवक असल्याने आमदार सुरेश भोळे यांनी गुरुवारी सायंकाळी महापौरांच्या दालनात नगरसेवकांना बोलावून घेतले. यावेळी याबाबत नगरसेवकांकडून माहिती जाणून घेतल्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपाचे गटनेते भगत बालानी यांनी याबाबत संबधित नगरसेवकाबाबतची माहिती घेवून तथ्य आढळल्यास कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, प्राथमिक चौकशीत भाजपाच्या कोणत्याही नगरसेवकाने अशाप्रकारचे वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर ज्योती चव्हाण यांनी या वृत्तामुळे आपल्याकडे देखील संशयाने पाहिले जात असल्याचे सांगितले. जर कोणत्याही नगरसेवकाने अशाप्रकारचे उत्तर नागरिकांना दिले असेल तर ते चुकीचेच आहे. याबाबत चौकशी करु असेही आमदार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव