शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोली-वावडदा रस्त्यावर डंपरची ट्रॅक्टरला धडक, सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 12:58 IST

कटरने कॅबीन कापून काढले जखमींना बाहेर

ठळक मुद्देअपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरारजखमींवर जिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार

ऑनलाईन लोकमत

शिरसोली, ता. जळगाव, दि. 15- पुढे जाणा:या ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणा:या डंपरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात डंपरच्या कॅबिनचा चक्काचूर झाला असून गॅस कटरने कॅबिन कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान शिरसोली - वावडदा दरम्यान घडला. मिळालेल्या माहितीनुसार, नेरी, ता. जामनेर येथे वाळू खाली करून डंपर (एमएच -19, ङोड - 4736) जळगावकडे येत होते. त्यावेळी एक ट्रॅक्टर कांदा घेऊन जात असताना शिरसोली वावडदा रस्त्यावर मारुती मंदिरानजीक ट्रॅक्टरच्या पुढे कोणीतरी आल्याने ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यावेळी मागून येणारे डंपर ट्रॅक्टरवर धडकले. यामध्ये कॅबिनचा चक्काचूर होऊन त्यात चालक लक्ष्मण कोळी यांच्यासह कॅबिनमधील दीपक भगवान कोळी, प्रवीण दत्तू कोळी, अनिल सुरेश सनन्से, विठ्ठल शालीक कोळी, भगवान कोळी (सर्व रा. नेरी, ता. जामनेर) हे कॅबिनमध्ये दाबले जाऊन जखमी झाले. या वेळी जैन इरिगेशन व शिरसोली येथील प्रमोद मिस्तरी यांचे गॅस कटर आणून त्याद्वारे कॅबिन कापण्यात आले व जखमींना बाहेर काढण्यात आले. यासाठी बापू मराठे व शंकर कोळी यांनी जेसीबीद्वारे मदत केली. ट्रॅक्टरला धडक लागल्यानंतर रस्त्याच्या कडेला कलंडले गेले मात्र त्यात पडताना ते थोडक्यात बचावले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला.