शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यातील कापूसवाडीच्या ६ जणांना १० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:23 IST

मारहाण करणाऱ्या सहा जणांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे़

ठळक मुद्देजागेच्या वादातून झाली होती बेदम मारहाणतरुणाचा विहिरीत पडल्यानंतर झाला होता मृत्यूजिल्हा न्यायालयाने सुनावली सहा आरोपींना शिक्षा

जळगाव- जागेच्या वादातून जामनेर तालुक्यातील कापूसवाडीतील प्रवीण ज्ञानदेव गोपाळ या तरूणाला सहा जणांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते़ त्यानंतर त्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता़ सोमवारी न्या.आऱ जेक़टारिया यांनी मारहाण करणाऱ्या सहा जणांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे़देवीदास भिका नवघरे, कैलास नवघरे, शिवराम नवघरे, उत्तम सुबा नवघरे, शिवदास शिवराम नवघरे, विलास शिवराम नवघरे (सर्व रा़ कापूसवाडी, ता़ जामनेर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत़ या खटल्यात फिर्यादी राजू गोपाळ, मयत प्रवीणची आई सुमनबाई, तपासाधिकारी डी.के. शिरसाठ यांच्यासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या़

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव