शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकरच्या धडकेत १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:23 IST

कर्की जवळील अपघात : भाऊ आणि बहिणही जखमी

मुक्ताईनगर: अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने समोरून येणाºया मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल वरील एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची दुर्घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजता कर्की गावालगत घडली. या अपघातात आकाश कैलास साबळे (वय २०, रा. पिंप्री भोजना) हा तरुण जागीच ठार झाला आहे.आकाश कैलास साबळे, विकास कैलास साबळे तसेच त्यांची मावस बहीण नेहा बाळू वाघ (रा. करजोत ता. रावेर) असे तिघे कर्की वरून करजोत ता. रावेर येथे जात असताना बेलसवाडी कडून कर्की कडे जाणाºया विना क्रमांकाच्या वाळू वाहतूक करणाºया ट्रॅकटरने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. यात मोटारसायकल चालक आकाश कैलास साबळे हा जागीच ठार झाला तर विकास साबळे व नेहा वाघ हे जखमी झाले. अपघात घडताच ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर जागेवरच सोडून पसार झाला. या बाबत येथील पोलिसात विकास कैलास साबळे यांच्या फिर्यादी वरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहे.