शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बु.च्या युवकाकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:42 IST

युवकाला अटक

: तीन लाखांच्या दुचाकीपहूर, ता. जामनेर - पिंपळगाव बु. ता. जामनेर येथील अठरा वर्षीय युवकाच्या ताब्यातून तीन लाख दहा हजार किंमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी पहूर पोलिसांनी हस्तगत करून संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकोद येथील रहिवासी शे.शोहेब शे.तस्लीम यांची एम एच २०, बीवाय ६८२७ क्रमांकाची दुचाकी १२फेब्रुवारी रोजी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे पोलीस चोरट्याच्या शोधात होते. पिंपळगाव बु. येथील रहिवासी पारदर्शी उल्हास पाटील (१८) या युवकाविषयी गुप्त माहिती मिळाली व त्याच्या हालचाली पोलिसांना संशयित वाटल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकीचा वापर हा युवक करीत होता. त्यानुसार पो.काँ.प्रवीण देशमुख, शशिकांत पाटील, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, किरण शिंपी, अरूण वाणी, ज्ञानेश्वर बाविस्कर, रवींद्र भोई, श्रीराम कुमावत, पोलीस मित्र पिंटू कुमावत या पथकाने गुरुवारी पारदर्शी पाटीलला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने कमानी धरणाजवळ चोरीच्या लपवून ठेवलेल्या सहा दुचाकींची पोलिसांना कबुली दिली. यातील पाच दुचाकी विना क्रमांकाच्या असून वाकोद येथील दुचाकीवरच क्रमांक आहे. या दुचाकी घटनास्थळारून पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. जवळपास तीन लाख दहा हजार किंमतीच्या दुचाकी असून चार दुचाकी बºहाणपूर येथील आहेत तर एक दुचाकी भुसावळ व एक वाकोद येथून चोरून आणल्याची माहिती पोलिसांना या युवकाने दिली. पहूर पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव