शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खोटे बक्षीसपत्र तयार करुन भावानेच केली बहिणीची जमीन हडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:53 IST

खोट्या सह्या व बक्षीसपत्र तयार करुन बहिणीच्या नावावर असलेली दोन हेक्टर १५ आर इतकी शेत जमीन भावानेच हडप केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. भाऊ राजेश विश्वंभर शर्मा याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे फसवणुकीचा गुन्हा दाखल  बांभोरी शिवारातील दोन हेक्टर जमिन हडपलीबहिण परराज्यात राहत असल्याचा घेतला गैरफायदा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,९ : खोट्या सह्या व बक्षीसपत्र तयार करुन बहिणीच्या नावावर असलेली दोन हेक्टर १५ आर इतकी शेत जमीन भावानेच हडप केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. भाऊ राजेश विश्वंभर शर्मा याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  तक्रारदार कल्पना अतुल जेटली (वय ६०, रा.गाझियाबाद, उत्तर प्रदेश) यांचे जळगाव माहेर आहे. शहरातील दिक्षीतवाडी येथील रहिवाशी तथा जेटली यांचे वडील विश्वंभर शिवप्रसाद शर्मा हे मयत असून त्यांना  राजेश व रमेश नावाचे दोन मुले तर शोभा, कल्पना व साधना नाव्याच्या तीन मुली आहे. यातील मुलगा रमेश व मुलगी शोभा मयत झाले आहे.

राजेश शर्मा याने २०१७ मध्ये बांभोरी येथील शेतगट नं २४७/१ हेकटर ०.५९ आर पोट क्षेत्र १ हेक्टर ५६ आर एकूण क्षेत्र २ हेक्टर १५ असे बहीण कल्पना यांच्या नावाने १०० रुपयांच्या स्टॅम्प बनावट बक्षीसपत्र तयार करून त्या आधारे त्यांचे नाव शेतातून कमी करून त्याच्या नावे शेतजमीन करून घेतली. हा प्रकार लक्षात आल्याने कल्पना जेटली यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्राराची चौकशी होवून कल्पना जेटली यांच्या फिर्यादीवरून भाऊ राजेश विश्वंभर शर्मा यांच्याविरुध्द जिल्हापेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.फसवणुकीचा गुन्हा शहर पोलिसात वर्गशर्मा कुटुंबिय दिक्षीतवाडी येथे राहत असल्याने सुरवातीला गुन्हा जिल्हापेठ पोलिसात दाखल करण्यात आला. परंतू  कल्पना जेटली यांच्या नावाने तयार केलेले बनावट बक्षीसपत्र तहसिल कार्यालय परिसरात तयार करून सादर करण्यात आल्याने फसवणुकीचा गुन्हा शहर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.