शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

भावाला दुकानावर पाठवून बहिणीने घेतला गळफास, विठ्ठलपेठेत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

By विजय.सैतवाल | Updated: October 13, 2023 18:30 IST

याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

जळगाव : लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवून ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (१७, रा. विठ्ठल पेठ) या मुलीने कोणत्यातरी तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

आई-वडील व लहान भाऊ यांच्यासोबत विठ्ठलपेठ परिसरात राहणारी ट्विंकल चौधरी ही इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी तिची आई नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेली होती, तर वडील शेतात गेले होते. त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती. दुपारी अडीच वाजता तिने लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठविले व तिने राहत्या घरात गळफास घेतला. थोड्यावेळाने लहान भाऊ घरी आला त्या वेळी त्याला बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. हे दृष्य पाहून त्याने आरडाओरड केल्याने शेजारच्या मंडळींनी तेथे धाव घेऊन ट्विंकलला खाली उतरविले व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. 

वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी करुन मुलीला मयत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याचे नेमके कारण समोर आले नसले तरी ही मुलगी गेल्या काही दिवसांपासून कोणत्यातरी तणावात होती, असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तिच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव