शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत यासाठी दर तीन तासांनी वाजणार सायरन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 17:38 IST

कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दर तीन तासांनी स्वच्छ हात धुवावेत यासाठी पालिकेचा भोंगा (सायरन) दर तीन तासांनी वाजणार आहे.

ठळक मुद्देपारोळा पालिकेचा उपक्रम नागरिकांनी सहकार्य करावे

पारोळा, जि.जळगाव : कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दर तीन तासांनी स्वच्छ हात धुवावेत यासाठी पालिकेचा भोंगा (सायरन) दर तीन तासांनी वाजणार आहे.कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. कोणीही घराबाहेर पडू नये. तोंडाला मास्क लावावा, हात स्वच्छ धुवावेत अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या. या वेळी लोकांनी ठरावीक तासांनी हात स्वच्छ धुवावेत यासाठी पालिकेकडून जनतेला सूचना व्हावी यासाठी दिवसा दर तीन तासांनी पालिकेचा भोंगा वाजेल. भोंगा वाजला की सर्वांनी हात स्वच्छ पाण्याने सॅनिटीझर वापरून धुवावेत, अशी कल्पना नगराध्यक्ष करण पवार, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी मांडली आहे. ६ एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पालिकेचा सायरन वाजला की, नागरिकांनी हात धुवावेत, असे आहवान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParolaपारोळा