शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चांदी पुन्हा दोन हजाराने गडगडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:35 IST

सोनेही ९०० रुपयांनी घसरले

जळगाव : सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच असून बुधवार, २६ आॅगस्ट रोजी चांदीच्या भावात पुन्हा दोन हजार रुपयांनी तर सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदी ६४ हजार रुपये प्रति किलोवर आली तर सोनेही ५१ हजार २०० रुपयांवर आले आहे.गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सातत्याने भाव वाढ होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात आता दोन आठवड्यांपासून मात्र घसरण सुरू आहे. सट्टाबाजारात दलालांनी सोने चांदीची खरेदी थांबविल्याने भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५७ हजार २०० रुपयांवर पोहचलेल्या सोन्याच्या भावात दोन आठवड्यात ५ हजार १०० रुपयांनी घसरण होऊन सोमवार, २४ आॅगस्ट रोजी सोने ५२, १०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. अशाच प्रकारे ७७ हजार ५०० रुपयांवर पोहचलेल्या चांदीच्या भावात दोन आठवड्यात ११ हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन २४ आॅगस्ट रोजी चांदी ६६,००० हजार रुपये प्रति किलोवर आली. त्यानंतर पुन्हा आता २६ आॅगस्ट रोजी चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६४ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. तसेच २६ आॅगस्ट रोजी सोन्याच्याही भावात ९०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार २०० रुपये प्रति तोळ््यावर आले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव