शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ग्रामसेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:06 IST

धुळे जिल्ह्यातील ग्रामसेवक एस.बी.वाघ यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करा

ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामाचा बोजा कमी करावाअतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूक, मानसिक छळ थांबवावा.कै.एस.बी.वाघ यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करावी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथील ग्रामसेवक एस.बी.वाघ यांच्या आत्महत्येची सीआयडीमार्फत चौकशी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे बुधवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्हाभरातील ८२९ जणांनी सहभाग घेत जिल्हाधिकाºयांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.बुधवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हा परिषदेपासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा टॉवर मार्गे नेहरू पुतळा, शिवाजी पुतळा, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाला. याठिकाणी पोलिसांनी मोर्चातील शिष्टमंडळाला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडले. जिल्हाध्यक्ष संजीव निकम, जिल्हा सचिव संजय भारंबे यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्यांनी निवेदन दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव