शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

गावठी पिस्तूल व पाच दुचाकीसह चोरटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:07 IST

सत्रासेनच्या जंगलात लपविल्या दुचाकी

जळगाव : चोरीच्या पाच दुचाकी व गावठी पिस्तुलसह राहूल सुरेश कोळी (वय २३, रा.वरवाडा, ता. शिरपुर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी चोपडा येथून अटक केली. त्याने चोरलेल्या चार दुचाकी सत्रासेनच्या जंगलात लपविल्या होत्या, तर एक दुचाकी तो स्वत: वापरत होता.चोपडा शहरात एका तरुणाकडे चोरीची दुचाकी असून तो अट्टल चोरटा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, युनुस शेख, सूरज पाटील, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, हरीश परदेशी व चालक दीपक पाटील यांचे पथक नेमले होते.या पथकाने रविवारी चोपडा शहरातील विवेकानंद विद्यालयासमोरुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला गावठी पिस्तुल आढळून आले. त्याच्याजवळ असलेली दुचाकी २०१५ मध्ये चोपडा पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातून चोरी झाल्याचे त्याने पथकाला सांगितले. दरम्यान, या दुचाकीबाबत चोरीचा गुन्हाही दाखल आहे.सूरज पाटील यांच्या फिर्यादीवरुन राहूल कोळी याच्याविरुध्द आर्म अ‍ॅक्ट व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याद्दष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे,

टॅग्स :Jalgaonजळगाव