शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अयोध्येतील श्रीराम भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे श्रीराम महायज्ञ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 4:53 PM

भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने तसेच देश कोरोनामुक्त व्हावा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दीघार्युष्य लाभावे यासाठी भाजप नेत्या अ‍ॅड.ललिता पाटील यांच्या निवासस्थानी भव्य श्रीराम यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

अमळनेर : गेल्या शेकडो वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अखंड भारताचे अराध्य दैवत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत आयोजीत करण्यात आले होते. यावेळी अयोध्येत श्रीराम मंदिर होण्याची स्वप्नपूर्ती होत असल्याने देशात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण होते. यानिमित्ताने या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने तसेच देश कोरोनामुक्त व्हावा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दीघार्युष्य लाभावे यासाठी भाजप नेत्या अ‍ॅड.ललिता पाटील यांच्या निवासस्थानी भव्य श्रीराम यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.अ‍ॅड.ललिता पाटील व प्रा.श्याम पाटील यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजा करण्यात आली. बाजार समिती संचालक पराग पाटील व देवेश्री पाटील यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले.यावेळी आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार स्मिता वाघ यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती दिली. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील, सिनेट सदस्य दिनेश नाईक, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, भिलाली सरपंच दिनेश माळी, योगआचार्य कमलेश कुलकर्णी, बाम्हणे उपसरपंच प्रकाश पाटील, सामर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल माळी, राहुल पाटील, मनोज बिºहाडे, कुंदन माळी, पराग कोल्हे, जयंत महाजन आदी उपस्थित होते. यावेळी आचार्य सुनील मांडे, सारंग पाठक व नीलेश आसोदेकर यांनी पूजाविधी केली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAmalnerअमळनेर