शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

श्री बालाजी प्रतिष्ठापनेस शोभयात्रेने प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 10:55 PM

लेझीम पथकाने वेधले लक्ष

चोपडा : शहरातील ऐतिहासिक श्री रोकड बालाजी मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेस मंगळवारी १५ रोजी दुपारी शोभायात्रेने प्रारंभ झाला. या वेळी भगवे फेटे धारण केलेल्या बालिकांच्या लेझीम पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.गांधी चौकातील श्री रोकड बालाजी मंदिरातील मूर्तीची पाद्यपूजा करीत मंगळवारी दुपारी शोभायात्रेला प्रारंभ झाला. श्री बालाजी महाराजांची पाच फुटी पाषाणमूर्ती यात्रेत अग्रभागी ठेवण्यात आली होती. गांधी चौकातून निघून शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. मंदिर परिसरात समिती मार्गदर्शक घनश्याम अग्रवाल व सरोज अग्रवाल यांनी महाआरती करीत यात्रेचा समारोप केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.महिलांची लक्षणीय उपस्थितीशोभायात्रेत मुलींंच्या लेझीम पथकासह महिलांनीही पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तसेच अकुलखेडे येथील लक्ष्मीनारायण भजनी मंडळ समूहाने भक्तिगीत गायनातून लक्ष वेधून घेतले.जलाधिवास उत्साहातसुरुवातीस श्री बालाजी मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी प्रधानाचार्य हरिषभाई जोशी यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मवृंदांनी देवता स्थापित करीत जलाधिवास विधी पार पडला. १७ रोजी सकाळी यज्ञकर्म, स्नपन, धान्यधिवास, शय्याधिवास हे विधी करण्यात येतील, अशी माहिती मंदिर समितीचे विश्वस्त पंडित अशोक महाराज, पंडित आलोक महाराज यांनी दिली आहे.