शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावला कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:05 IST

जिनींग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ केला. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान येथील श्री जीजिनींग अ‍ॅण्ड प्रेसिंग ने मिळविला. त्यांनी ५ हजार ८५३ रुपये प्रति क्विंटल भाव देवून ३ हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला.

ठळक मुद्देसर्वाधिक खरेदी श्री जी जिनींग मध्येसर्वाधिक भाव जोगेश्वरी जिनींग मध्येनिर्यातदारांसह परप्रांतीय व्यापाऱ्यांची उपस्थिती

धरणगाव : जिनींग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ केला. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान येथील श्री जीजिनींग अ‍ॅण्ड प्रेसिंग ने मिळविला. त्यांनी ५ हजार ८५३ रुपये प्रति क्विंटल भाव देवून ३ हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला. तर पिप्री खुर्द शिवारात असलेल्या जोगेश्वरी जिनींग अ‍ॅण्ड प्रेसींग ने शेतकºयांना मुहूर्ताचा भाव ५ हजार ९२५ रु.प्रति क्विंटल देवून या सिझनचा सर्वाधिक भाव देण्याचा मान मिळवला. त्यांनी या भावात २ हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला. तसेच महावीर फायबर जिनींग ने ५ हजार ८९९ प्रति क्विंटल भाव देवून अल्प खरेदी करीत मूहूर्त साधला.श्री जी जिनींग मध्ये जिनींग चे संचालक नयन गुजराथी, संचालक सुरेश चौधरी, संचालक जिवनसिंह बयस, संचालक सी.ए.सागर कर्वा, प्रवेश सराफ यांच्या हाताने विधीवत पूजा करुन काटा पूजन करण्यात आले. शेतकºयांना मुहूर्ताचा भाव प्रति क्विंटल ५ हजार ८५३ रुपये देवून ३ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी केला.शेतकºयांना व व्यापाºयांना महाप्रसादाचा लाभ दिला.पिप्री शिवारातील जोगेश्वरी जिनींग अ‍ॅण्ड प्रेसिंग मध्ये संचालक राजेश भाटीया, धवल भाटीया, प्रतिक भाटीया यांच्या हस्ते पूजा करुन काटा पूजन करण्यात आले.यावेळी मुहूर्ताचा सर्वाधिक भाव ५ हजार ९२५ रु.प्रति क्विटंल देवून २ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी केला.शेतकºयांना व व्यापाºयांना महाप्रसादाचा लाभ दिला.महावीर फायबर जिनींग अ‍ॅण्ड प्रेसिंग चे संचालक सुभाष पाटील पळासखेडेकर यांनी काटा पूजन केले.त्यांनी ५ हजार ८९९ रु.प्रति क्विंटल भाव देवून पूजेसाठी फक्त ५० क्विंटल कापूस खरेदी केला.त्याच प्रमाणे इतर जिनींग उद्योजकांनीही मूहूर्त साधून काटा पूजन करुन घेतले.

टॅग्स :cottonकापूसDharangaonधरणगाव