शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीच्या वर्षपूर्तीला श्राद्ध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:27 IST

राष्ट्रवादीकडून निषेध: जिल्हाधिका:यांना दिले निवेदन

ठळक मुद्देसरकारला सुबुद्धीसाठी प्रार्थनानिवेदनात निषेध आणि विविध मागण्या
जळगाव- नोटबंदीच्या वर्षपूर्तीस 8 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचा काळा दिन व फसव्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले.भाजपा सरकारने सामान्य जनेतला वठीस धरुन 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी लादून भयंकर दुष्परिणाम देशाला दिले. अजूनही या दुष्परिणामातून देश सावरला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारच्या निषेधार्थ वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांचे मुख्य उपस्थितीत सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला. यावेळी जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील तसेच विलास भाऊलाल पाटील, बाल्मिक पाटील, आबा कापसे, वाय. एस. महाजन, पराग पाटील, नामेदव चौधरी, उज्ज्वल पाटील, जयप्रकाश महाडीक, मिनल पाटील, लिना चौधरी, मंगला पाटील, सविता बोरसे, नगरसेविका लता मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सतीश पाटील यांनी सरकारच्या कारभारावर टिका केली. शेतक:यांना कजर्माफी नावाल घोषित केली असून त्याचा लाभ लवकरात लवकर आणि सरसकट द्यावा अशी मागणी करीत नोटबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले अने क्षेत्रात मंदी आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारला सुबुद्धीसाठी प्रार्थनाश्राद्धादरम्यान सरकारला देव सुबुद्धी देवो अशी प्रार्थनाही करण्यात आली. सरकारने लोकांचे व शेतक:यांचे प्रश्न गंभीरतेने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन नोटबंदी काळात या निर्णयाच्या फटक्यामुळे मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीही वाहिली.निवेदनात निषेध आणि विविध मागण्यावर्षश्राद्ध कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांना निषेध व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.1) शेतकरी कजर्माफी योजना फसवी असून सरसकट कजर्माफी करावी. 2) धान्य, सोयबान, तूर आदी शेतमालाची खरेदी किमान आधारभूत भाव देवून करावी तसेच किमान 500 रुपये बोनस द्यावा. पिकांच जेथे निकसन झाले तेथे दुष्काळ जाहीर करावा. 3) वीज पुरवठा नियमीत करावा 4) छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाबाबत तातडीने कार्यवाही करावी 5) महिला, बालक तसेच अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांवर अत्याचार वाढे असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही. याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात. 6) शिवसेना व भाजपा सरकारने आश्वासनानुसार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे.