शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळच्या धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस, 234 गोण्या धान्य असलेला ट्रक नशिराबाद पोलीस ठाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:32 IST

काळ्या बाजारात धान्य विक्री संशयाचे प्रकरण

ठळक मुद्देसंशयावरून नशिराबाद टोलनाक्याजवळ पकडलेपोलिसात व जिल्हाधिका-यांना दिली माहिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 - धान्याने भरलेले ट्रक काळ्या बाजारात विक्रीस जात असल्याच्या संशयावरून नशिराबाद टोलनाक्याजवळ पकडलेले ट्रक 15 दिवसांपासून नशिराबाद पोलीस ठाण्यातच जमा असून या प्रकरणी भुसावळ येथील स्वस्त धान्य दुकानदारास जिल्हा पुरवठा अधिका:यांनी कारणे दाखवा नोटील बजावली आहे. 31 ऑक्टोबर रोजी भुसावळहून जळगावकडे भरधाव वेगात जाणा:या ट्रक (एमएच-19 ङोड-3817) व मालट्रक (एमएच-05 4122) या वाहनांमधून गहू, तांदूळ  धान्याचा साठा काळ्या बाजारात जात असल्याचा संशय भुसावळचे नगरसेवक तथा आरपीआयचे अध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना आला होता. त्या वेळी  त्यांनी वाहनचालकांना हटकले असता त्यांची उत्तरे संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसात व जिल्हाधिका-यांना माहिती दिली. त्यानंतर जळगावचे तहसीलदार अमोल निकम व भुसावळचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, तपासणी पुरवठा अधिकारी आर.एल.राठोड, सपोनि दीपक गांधले, उपनिरीक्षक अशोक खरात आदींनी याबाबत चौकशी केली व कागदपत्रांची तपासणी केली. त्यात अंगणवाडींसाठी धान्यपुरवठय़ाचे ते धान्य असून रत्ना महिला व लोकशाही महिला बचत गटाचे ते धान्य परमीट असल्याचे आढळून आले होते. जिल्हाधिका:यांना माहिती देण्यात आल्याने त्यांनी या बाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी चौकशी  केली व त्याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांना दिला. यामध्ये 234 गहू व तांदळाच्या गोण्या असल्याचे आढळून आले असून भुसावळ येथून किती माल भरला व किती माल ट्रकमध्ये आहे, याबाबत माहिती घेतली जात असून या बाबत संबंधित स्वस्त धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे जाधव यांनी सांगितले. 

भुसावळ येथून धान्य वाहतूक प्रकरणात हा माल महिला बचत गटांना देण्यासाठी नेत असल्याचे आढळून आले आहे. मात्र माल किती भरला होता व किती आहे, याची माहिती घेतली जात असून संबंधित स्वस्त धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. - राहुल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी.