शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...धुपे येथे पुतण्याने केला काकूवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 11:49 IST

मोबाईल लावून देण्याचा बहाणा करीत नाल्यात ओढत केला अतिप्रसंग

ठळक मुद्देमोबाईल लावून देण्याचा बहाणा करीत नेले नाल्यातअत्याचाराची वाच्यता केल्यास मारण्याची दिली धमकीघटनेनंतर आरोपी झाला फरार

आॅनलाईन लोकमतचोपडा,जि.जळगाव,दि.७ : तालुक्यातील धुपे खुर्द येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. रस्त्याने नातवासोबत जाणाºया काकूला मोबाईल लावून देतो, असा बहाणा करीत नाल्यात ओढून घेऊन तिच्यावर मंगळवारी बलात्कार केला.पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, ५ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास धुपे खुर्द शिवारातील रस्त्यावर लहानग्यांसोबत घरी जात असलेल्या काकूला बोलवून तुला फोन लावून देतो, असा बहाणा करीत बाजूला असलेल्या नाल्यात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला.याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून ४५ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादीवरून २५ वर्षीय नराधमाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भाग पाच, गुरनं. ६२/१७, भां.दं.वि. कलम ३७६ (२अ) , ३२९ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेची फिर्याद चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांनी घेतली. आरोपी फरार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाना दाभाडे तपास करीत आहेत. 

टॅग्स :Rapeबलात्कारJalgaonजळगाव