शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

शॉक लागून वीज कर्मचारी जखमी

By admin | Updated: June 2, 2014 17:56 IST

शहरातील आयकर भवनसमोर असलेल्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात पोलवर काम करताना अचानक स्फोट झाला. शॉक लागून कर्मचारी १५ फुटावरून खाली जमिनीवर कोसळला. यामुळे त्यात तो जखमी झाला.

धुळे : शहरातील आयकर भवनसमोर असलेल्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात पोलवर काम करताना अचानक स्फोट झाला. शॉक लागून कर्मचारी १५ फुटावरून खाली जमिनीवर कोसळला. यामुळे त्यात तो जखमी झाला. यामुळे तेथे उपस्थित इतर कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. पुरेसे साहित्य न दिल्यामुळे वीज कंपनीच्या कारभाराविषयी कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन भावरात सैंदाणे (वय २५, रा. भरतनगर, धुळे) हा विद्युत कंपनीचा कर्मचारी रविवारी आयकर भवनसमोर असलेल्या पॉवर सबस्टेशन कार्यालयात विद्युत पोलवर काम करीत होता. या वेळी अचानक रोहित्राचा स्फोट झाला. यामुळे सैंदाणेला जोरदार शॉक लागल्याने तो १५ फूट उंचीवरून जमिनीवर कोसळला. यामुळे इतर कर्मचार्‍यांचा थरकाप उडाला. त्याला सहकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सैंदाणेला शॉक लागल्याने उजव्या हाताला जखम झाली आहे. या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सैंदाणेला हातात ग्लोज, पायात बुट न देता तसेच पोलवर चढविले होते. त्यामुळे हीघटना घडल्याचाआरोप त्याच्या कुटुंबीयातील सदस्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्य व सहकार्‍यांनी रोष व्यक्त केला. सुदैवाने सैंदाणे बचावला. अन्यथा अनर्थ घडला असता, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.