शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात शिवसेनेचे नीलेश पाटील यांच्यासह तिघांविरुध्द आचारसंहिताभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:40 IST

सामाजिक वनीकरण विभागाविरुध्दही तक्रार

जळगाव : आचारसंहिता भंगाचा जिल्ह्यातील पहिला गुन्हा सोमवारी जिल्हा पेठ पोलिसात दाखल झाला आहे. शिवसेनेचे नीलेश पाटील, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी व साई मोह क्रिएशन यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. मनपाचे किरकोळ विभागाचे लिपीक अजय उध्दव बिºहाडे यांनी फिर्याद दिली आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व राजकीय, संघटनेचे पोस्टर्स, बॅनर, झेंडे, फलक आणि मतदारांवर प्रभाव पडेल अशा सर्व वस्तू हटविण्यात आल्या आहे. दरम्यान, मनपातर्फे आचारसंहितेचा भंग होईल असे फलक काढण्याचे आवाहन विविध राजकीय पक्ष व संघटनांना केले होते.मात्र तरीही शहरातील आकाशवाणी चौकात सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीत त्यांच्या मालकीच्या होर्डींगवर नीलेश पाटील यांचे शिवसेना पक्षाच्या व्यक्तीसोबतचे फोटोंचे होर्डींग कायम आहेत. मनपा किरकोळ वसुली विभागाचे लिपीक बिºहाडे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी, नीलेश पाटील आणि साईमोह क्रियेशन अ‍ॅडव्हर्टायझर यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिसात लोकप्रतिनिधी नियम कलम १२६ सह महाराष्ट्र विद्रुपीकरण अधिनियम सन १९९५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सामाजिक वनीकरणला दिले होते पत्रआचार संहितेच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनातर्फे समाजिक वनिकरण विभागाला होर्डिंग काढण्याच्या सूचना एका पत्राद्वारे करण्यात आल्या होत्या. या विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यात विभागीय वनाधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव