शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी भुसावळात शिवसेनेचा सहाय्यता कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 16:22 IST

कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी शिवसेनेचा सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

भुसावळ :  जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांना बेड मिळवताना कसरत करावी लागते आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण व नातलगांच्या मदतीसाठी भुसावळ शहर शिवसेनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कक्ष स्थापन केला आहे. कोरोना सहायता कक्षाच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत करण्यात येणार आहे. तसेच शासकीय दरानुसार बिलांची पडताळणी करण्यात येईल. कक्षाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जागृती केली जाईल. तसेच विविध रुग्णालयातून रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवण्याचे काम केले जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत कक्षात सोशल डिस्टन्सचे पालन करीत नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले जाईल. शहरात कोरोना सहायता कक्षामध्ये शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहरप्रमुख पवन नाले, धनराज ठाकूर, गोकुळ बाविस्कर, शरद जोहरे यांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ