शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव नूतन नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अतुल पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:08 IST

भडगाव येथील नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी गणेश मरकड यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकलानिवडीनंतर जल्लोषात स्वागतशहराच्या विकासासाठी प्राधान्य देऊ.

भडगाव, जि.जळगाव : येथील नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मंगळवारी झालेल्या सभेत पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार गणेश मरकड यांनी जाहीर केले. निवड जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी नूतन नगराध्यक्षांंचा सत्कार करण्यात आला.सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी कामकाज पाहिले.या वेळी मावळते नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ.वसीम बेग मिर्झा, नगरसेवक श्यामकांत भोसले, संजय भिल, सुभाष पाटील, भिकनूर पठाण, करुणाबाई देशमुख, सुशीला पाटील, योजना पाटील, प्राजक्ता देशमुख, सुवर्णा पाटील, कमलबाई अहिरे, रंजना पाटील, वैशाली महाजन, स्वीकृत नगरसेवक नंदकिशोर पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख, शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, माजी नगराध्यक्ष शशीकांत येवले, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, माजी नगरसेवक सुनील भोई, भाऊसाहेब भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य बापू पाटील, जगदीश भोई, प्रदीप देशमुख, सुनील चौधरी, सहकार क्षेत्रप्रमुख युवराज पाटील, नीलेश पाटील, सजय दामू पाटील, अनिल पाटील, डी.डी.पाटील, दिलीप पवार, भागवत देवरे, सुरेश नरवाडे, दिलीप सहस्त्रबुद्धे, विनायक देशमुख, आधार पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते, तर राष्ट्रवादीचे गटनेते प्रशांत पवार, सुवर्णा भैयासाहेब पाटील, राजेंद्र देशमुख, जाकेरा बी.मलीक, भाजपाचे अमोल पाटील, शिवसेनेच्या कल्पना भोई आदी सहा नगरसेवकांची अनुपस्थिती होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. पालिका परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.शहराच्या विकासासाठी प्राधान्य देऊ. गिरणेवरील बंधारा, पाणीपुरवठा योजना आदी प्रलंंिबत प्रश्न मार्गी लावू. शहरातील सीटी सर्वेत भोगवटा विषयही मार्गे लावू.- अतुल पाटील, नूतन नगराध्यक्ष, भडगाव

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhadgaon भडगाव