शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तहसीलवर शिवसेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 15:52 IST

शिवसेनेतर्फे २५ रोजी सकाळी येथील तहसील कार्यालयावर शेतकºयांच्या प्रश्नांवर कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देहेक्टरी २५ हजार रुपये मदत त्वरित मंजूर करावीपीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित मिळावाअवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या कर्ज कपातीस बँकांना मनाई व्हावी

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुका शिवसेनेतर्फे २५ रोजी सकाळी येथील तहसील कार्यालयावर शेतकºयांच्या प्रश्नांवर कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत त्वरित मंजूर करावी, पीक विमा काढलेल्या शेतकºयांना पीक विमा त्वरित मिळावा, राज्यपालांनी जाहीर केलेली आर्थिक मदत शेतकºयांच्या खात्यात त्वरित जमा व्हावी, अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांच्या कर्ज कपातीस बँकांना मनाई व्हावी या मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात शिवसेनेचे सर्व शहर, तालुका पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी बांधव, शेतमजूर यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.शिवसैनिकांच्या घोषणांनी शहर दणाणले होते. तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाने, रोहिदास पाटील, प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शेतकरी सेना तालुकाप्रमुख संजय संतोष पाटील, धर्मा खंडू काळे, नंदकिशोर बाविस्कर, संजय ठाकरे, तुकाराम पाटील, हिंमत निकम, सुरेश पाटील, जगदीश महाजन, अनिल राठोड, अण्णा पाटील, सुभाष राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, विठ्ठल पवार, सुनील किरण घोरपडे, विलास शिंद,े प्रभाकर दिनेश घोरपडे, दिलीप पाटील, शैलेंद्र सातपुते, मनोज कुमावत, अनिल पाटील, सचिन ठाकर, अनिल राठोड, वसीम शेख, संदीप पाटील, सागर पाटील, गोपाल परदेशी, दिलीप राठोड, नंदू गायकवाड, पांडुरंग बोराडे, गणेश भवर, संतोष गायकवाड, गोपाल पाटील, सचिन गुंजाळ, अनिल कुठे, दिनेश विसपुते, राजू शेळके, सुमित शेळके, शुभम शिंदे, अमोल चौधरी, रवींद्र चौधरी, सुनील पवार, बापू आगवणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव