शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

धरणगावात शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:43 IST

शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

धरणगाव, जि.जळगाव : शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. येथील सुकमल मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण झालेल्या व शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक अनिल बाविस्कर यांनी केले. यावेळी हर्षल गुलाबराव वाघ याने सिव्हील इंजिनिअरिंगमधील उल्लेखनिय यशाबद्दल त्याचा विशेष सत्कार मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.तसेच तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या गुंजन चौधरी, दिव्या पाटील, प्रीती पाटील, रोहन शेख, अमित पटेल, हुजेबा देशपांडे या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, गोपाळ पाटील, पं.स.सदस्य मुकुंदराव ननवरे, प्रेमराज पाटील, पं.स.सभापती सुरेखा पाटील, उपसभापती जनाबाई कोळी, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, विलास महाजन, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, दामू पाटील, मोती पाटील, दीपक सोनवणे, अनिल पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकDharangaonधरणगाव